पहाटेची वेळ, चांगल्या कामाची सुरुवात, उत्साह, निसर्ग पहाटेची वेळ, चांगल्या कामाची सुरुवात, उत्साह, निसर्ग
वाटे मज तू आज असावा जवळ वाटे मज तू आज असावा जवळ
पूर्ण दिवस माझा आनंदात जाई पूर्ण दिवस माझा आनंदात जाई
पहाटेची लाट मग पापण्यांवर येई मधुर भास विरघळण्याची तरी नसे घाई.. पहाटेची लाट मग पापण्यांवर येई मधुर भास विरघळण्याची तरी नसे घाई..
प्रियकर प्रेयसीचे मीलन, साधर्म्य रात्रीतील पुष्प सुगंध, पहाटेची रंग उधळण प्रियकर प्रेयसीचे मीलन, साधर्म्य रात्रीतील पुष्प सुगंध, पहाटेची रंग उधळण
मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत डोंगर आड निघून जातो ती वेळ म्हणजे सांजवेळ मावळतीचे स्वतःचेच रंग बघत काहीतरी आठवत डोंगर आड निघून जातो ती वेळ म्हणजे सांजवे...